NVS BHARTI 2024

NVS BHARTI 2024| नवोदय विद्यालय समिती भरती २०२४

NVS BHARTI 2024 | नवोदय विद्यालय समिती भरती २०२४ ची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. नवोदय विद्यालय समिती मध्ये एकूण १३७७ जागांसाठी विविध १४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

NVS BHARTI 2024
परीक्षेचे नाव NVS BHARTI 2024(नवोदय विद्यालय समिती भरती २०२४)
पदाचे नाव एकूण १४ पदांची माहिती खाली दिली आहे
पदसंख्या १३७७ पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२४
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पाहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत

परीक्षेचे नाव :

NVS BHARTI 2024| नवोदय विद्यालय समिती भरती २०२४

पदाचे नाव :

एकूण १४ पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. त्या पदांची नावे खालीप्रमाणे:

अ क्र पदांची नावे पदसंख्या
FEMALE STAFF NURSE(GROUP B)121
ASSISTANT SECTION OFFICER (GROUP B)05
AUDIT ASSISTANT (GROUP B) 12
JR. TRANSLATION OFFICER (GROUP B)04
LEGAL ASISTANT (GROUP B)01
STENOGRAPHER (GROUP B)23
COMPUTER OPERATOR (GROUP C)02
CATERING SUPERVISOR (GROUP C)78
9JR. SECRETARIAT ASSISTANT (HQ/RO CADRE)21
१०JR SECRETARIAT ASSISTANT (JNV CADRE)360
११ELECTRICIAN CUM PLUMBER (GROUP C)128
१२LAB ATTENDANT (GROUP C)161
१३MESS HELPER (GROUP C)442
१४MULTI TASKING STAFF (GROUP C)19
एकूण = १३७७ पदे

पदसंख्या :

एकूण १३७७ पदे या भरती प्रक्रियेमधून भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :

विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

१) FEMALE STAFF NURSE (GROUP B) :

i) BSC(HON.) NURSING किंवा BSC NURSING ii) 02 वर्षे अनुभव आवश्यक

२) ASSISTANT SECTION OFFICER (GROUP B)

i) पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव

3) AUDIT ASSISTANT (GROUP B)

i) B.COM

4) JR. TRANSLATION OFFICER (GROUP B)

i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी परादन केलेली असावी.

ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा ०२ वर्षे अनुभव असावा.

5) LEGAL ASSISTANT (GROUP B) :

i) LLB ii) 03 वर्षे अनुभव असावा.

6) STENOGRAPHER (GROUP B) :

i) १२ वी उत्तीर्ण असावा ii) डिक्टेशन 10 मिनिटे @ ८० शब्द प्रती मिनिटे ; लिप्यंतरण : संगणकावर ५० मिनिटे ( इंग्रजी ), ६५ मिनिटे ( हिंदी )

7) COMPUTER OPERATOR (GROUP C) :

i) BCA/BSC(COMPUTER SCIENCE/IT) किंवा BE/B TECH (COMPUTER SCIENCE/IT)

8) CATERING SUPERVISOR (GROUP C) :

i) हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान १० वर्षांच्या सेवेसह केटरिंग मधील व्यापार प्रविणता प्रमाणपत्र आवश्यक.

9) JR SECRETARIAT ASSISTANT (HQ/RO CADRE) :

i) 12 वी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग ३० शब्द प्रती मिनिट किंवा हिंदी टायपिंग २५ शब्द प्रती मिनिट किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीयल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह १२ वी उत्तीर्ण असावा

10) JR SECRETARIAT ASSISTANT (JNV CADRE) :

i) 12 वी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग ३० शब्द प्रती मिनिट किंवा हिंदी टायपिंग २५ शब्द प्रती मिनिट किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीयल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह १२ वी उत्तीर्ण असावा

11) ELECTRICIAN CUM PLUMBER (GROUP C) :

i) १० वी उत्तीर्ण ii) ITI (ELECTRICIAN/WIREMAN) ii) ०२ वर्षे अनुभव असावा

12) LAB ATTENDANT (GROUP C) :

i) १० वी उत्तीर्ण आणि लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा १२ वी विज्ञान उत्तीर्ण असावा

13) MESS HELPER (GROUP C) :

i) १० वी उत्तीर्ण ii) ०५ वर्षे अनुभव असावा

14) MULTI TASKING STAFF (GROUP C) :

i) उमेदवार/अर्जदार १० वी उत्तीर्ण असावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

अधिकृत वेबसाईट :

अधिकृत वेबसाईट वरील तक्त्यामध्ये दिलेली आहे त्या दिलेल्या वेबसाईट क्लिक केल्यानंतर अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येणार आहे.त्यामुळे उमेदवारांनी / अर्जदारांनी दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करून भेट द्यायची आहे .

जाहिरात पाहा :

संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी वरील दिलेल्या तक्त्यात जाहिरात पाहण्यासाठी संकेतस्थळ दिले आहे. त्या संकेतस्थळाला भेट दिली असता उमेदवार जाहिरातीची संपूर्ण माहिती वाचू शकणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी/अर्जदारांनी सविस्तर जाहिरात वाचणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून अर्ज करताना काही अडचणी निर्माण होणार नाहीत व उमेदवार/अर्जदार अचूक अर्ज भरू शकतील.

ऑनलाईन अर्ज करा :

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून उमेदवारांनी अर्ज भरावयाचा आहे.

नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

उमेदवारांनी/अर्जदारांनी अर्ज करताना घ्यावयाची काळजी :

१) उमेदवारांनी/ अर्जदारांनी अर्ज करत असताना आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत हे एकदा जाहिराती मध्ये सविस्तर वाचून घ्यावे.

२) अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मध्ये चुकल करायची नाही.आपले नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव बिनचूक भरायचे आहे. कारण एकदा अर्ज केल्यानंतर यामध्ये तारखेच्या मुदतीनंतर कुठलेही बदल करता येणार नाहीत.

३) अर्ज करताना शैक्षणिक माहिती खरी व सत्य भरायची आहे. खोटी माहिती आढळून आल्यास उमेदवाराला भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल. व भरतीची पुढील पायरी उमेदवाराला पूर्ण करता येणार नाही त्यामुळे आपली खरी माहिती बिनचूक भरणे अत्यंत आवश्यक आहे.

४) वयाची अट बिनशर्त पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रत्येक उमेदवाराने वयाची अट पडताळणे आवश्यक आहे त्यासाठी दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचणे व त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करणे फायद्याचे राहील.

५) उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार असलेल्या किंवा नमूद केलेल्या पदासाठीच अर्ज करायचा आहे. एका वेळी एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे एकदाच पात्रतेनुसार पदाची बिनचूक निवड करायची आहे.

६) अर्ज करता असताना उमेदवारांनी/ अर्जदारांनी आपला नजीकचा फोटो अर्जामध्ये अपलोड करायचा आहे. जेणेकरून कागदपत्रांच्या पडताळणी प्रसंगी ओळख पटणे सोपे होईल व इतर अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. त्याचप्रमाणे स्वतःची सही व्यवस्थित करायची आहे जेणेकरून पुढील प्रक्रियेमध्ये सहीमध्ये साम्य असणे आवश्यक आहे. साम्य आढळून आले नाही तर अर्जदारास/उमेदवारास परीक्षेला बसू दिले जाणारा नाही. परीक्षा कक्षात जाताना सही मध्ये साधर्म्य असायला हवे.

७)परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्यामुळे प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक सोडवायचे आहेत.

८) परीक्षा केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करायचे नाही व केंद्रात जाताना आपले प्रवेशपत्र घेऊनच जायचे आहे.

9) प्रवेश पत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही त्यामुळे प्रवेश पत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.अशाप्रकारे उमेदवारांनी/अर्जदारांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

१०) अर्जदारांनी वरील सर्व नियमांचे पालन करायचे आहे व वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊनच अर्ज भरायचा आहे व व्यवस्थित परीक्षा प्रक्रियेला सामोरे जायचे आहे.

NVS BHARTI 2024|नवोदय विद्यालय समिती भरती २०२४

NVS BHARTI 2024 NAME OF THE EXAMINATION :

NVS BHARTI 2024 | नवोदय विद्यालय समिती भरती २०२४

NVS BHARTI 2024 NAME OF THE POST :

In this NVS BHARTI 2024 there are 14 posts to be fulfilled by NVS.

NO.NAME OF THE POST
1FEMALE STAFF NURSE (GROUP B)
2ASSISTANT SECTION OFFICER (GROUP B)
3AUDIT ASSISTANT (GROUP B)
4JR. TRANSLATION OFFICER (GROUP B)
5LEGAL ASSISTANT (GROUP B)
6STENOGRAPHER (GROUP B)
7COMPUTER OPERATOR (GROUP C)
8CATERING SUPERVISOR (GROUP C)
9JR. SECRETARIAT ASSISTANT (HQ/RO CADRE)
10JR.SECRETARIAT ASSISTANT (JNV CADRE)
11ELECTRICIAN cum PLUMBER (GROUP C)
12LAB ATTENDANT (GROUP C)
13MESS HELPER (GROUP C)
14MULTI TASKING STAFF (GROUP C)

In the above table name of the post are mentioned. For detail information please follow official notification.

NUMBER OF THE POST :

TOTAL POSTS : 1377 POSTS

NVS BHARTI 2024 EDUCATIONAL QUALIFIACATION :

For detail information about educational qualification candidate have to follow official website. Candidate should go through the official information and grab all the information about qualification and fill the application form.

LAST DATE OF ONLINE APPLICATION :

NVS BHARTI 2024 NOTIFICATION:

For notification of NVS BHARTI 2024 please refer the link which are given in above table. And go through the official notification and read it carefully before apply for any post.

OFFICIAL WEBSITE :

Please refer website given in above table.

NVS BHARTI 2024 APPLY ONLINE :

CLICK HERE

Click on above given official link and apply for the NVS BHARTI 2024.

NVS BHARTI 2024 FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न) :

१) एकावेळी किती पदांसाठी अर्ज करू शकतो?

उत्तर : एकूण १४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अर्जदार/उमेदवार एकावेळी एकाच पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकतो.

२) नवोदय विद्यालय समिती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर: नवोदय विद्यालय समिती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२४ आहे.तरी उमेदवारांनी अर्ज करताना शेवटच्या तारखेच्या आधीच अर्ज करणे गरजेचे आहे.

३) जाहिरात व अधिकृत वेबसाईट कशी पहावी?

उत्तर : अधिकृत वेबसाईट व जाहिरातीची वेबसाईट वरील सुरुवातीच्या तक्त्यामध्ये दिली आहे त्या वेबसाईट वर भेट देऊन आपण जाहिरात व अधिकृत संकेतस्थळ पाहू शकता.

RELATED JOB ALERTS :

UGC NET EXAM 2024

MAHAVITARAN BHARTI 2024

PCMC FIREMAN BHARTI 2024

UPSC CAPF BHARTI 2024