IPPB BHARTI 2024

IPPB BHARTI 2024|इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती २०२४

IPPB BHARTI 2024|इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड मध्ये एकूण ५४ जागांसाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.तरी भरती संबंधी सविस्तर माहिती खाली दिली आहे.

IPPB BHARTI 2024

IPPB BHARTI 2024|इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती २०२४

परीक्षेचे नावIPPB BHARTI 2024
(इंडिया पेमेंट बँक भरती २०२४)
पदाचे नाव१) एक्झीक्युटीव (असोसिएट कन्सल्टंट)
२) एक्झीक्युटीव (कन्सल्टंट)
३) एक्झीक्युटीव ( सिनियर कन्सल्टंट)
पदसंख्या५४
अर्ज करण्याची शेवटची तारीख२४ मे २०२४
जाहिरात पाहायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा

IPPB BHARTI 2024|इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती २०२४

परीक्षेचे नाव :

IPPB BHARTI 2024
(इंडिया पेमेंट बँक भरती २०२४)

पदाचे नाव :

वरील भरती साठी एकूण ०३ पदांसाठी ५४ जागा भरण्यात येणार आहेत त्या खालीलप्रमाणे:

१) एक्झीक्युटीव (असोसिएट कन्सल्टंट)

२) एक्झीक्युटीव (कन्सल्टंट)

३) एक्झीक्युटीव (सिनियर कन्सल्टंट)

पदसंख्या :

एकूण ५४ जागांसाठी ०३ पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाईल. या ५४ जागांमध्ये ०३ पदांसाठी वेगवेगळ्या जागा विभाजित करून देण्यात आलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत.

१) एक्झीक्युटीव (असोसिएट कन्सल्टंट) =२८ जागा

२) एक्झीक्युटीव (कन्सल्टंट) = २१ जागा

३) एक्झीक्युटीव (सिनियर कन्सल्टंट) = ०५ जागा

शैक्षणिक पात्रता :

१) एक्झीक्युटीव (असोसिएट कन्सल्टंट)

i)BE/B.TECH (computer science/information technology/electronics) किंवा MCA (Master in Computer Application) किंवा BCA/B.SC ( Computer Science/Information Technology/ Electronics) ii) ०१ वर्षे अनुभव

२) एक्झीक्युटीव (कन्सल्टंट)

i) BE/B.TECH ( Computer Science/ Information Technology/ Electronics) किंवा MCA ( Master in Computer Application) किंवा BCA/B.SC (Computer Science/Information Technology/Electronics) ii) ०४ वर्षे अनुभव.

३) एक्झीक्युटीव (सिनियर कन्सल्टंट)

i) BE/B.TECH ( Computer Science/ Information Technology/ Electronics) किंवा MCA ( Master in Computer Application) किंवा BCA/B.SC (Computer Science/Information Technology/Electronics) ii) ०६ वर्षे अनुभव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

जाहिरात पाहा :

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरण्याच्या आधी जाहिरात वाचून घ्यावी.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करावे.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा :

IPPB BHARTI 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली एक अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे त्या संकेतस्थळावर क्लिक करून आपण आपला ऑनलाईन अर्ज करू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी/अर्जदारांनी अर्ज करताना घ्यायची काळजी :

१) उमेदवार/अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी IPPB BHARTI 2024 या परीक्षेची अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अधिकृत जाहिरातीची वेबसाईट वरती तक्त्यामध्ये दिलेली आहे. त्या वेबसाईट वर क्लिक करून अर्जदाराने अगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी. जाहिरात वाचल्याने अर्ज करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत याचे स्पष्ट आकलन होते व जाहिरात वाचल्याने अर्ज करण्यास सोपे जाईल.

२) जाहिरात वाचल्यानंतर उमेदवाराने IPPB BHARTI 2024 ही परीक्षा नेमकी कोणती संस्था किंवा शासकीय विभाग घेत आहे याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाईट वाचून त्यामधील माहिती व जाहिरातीतील माहिती याची व्यवस्थित सांगड घालावी व महत्वाच्या माहितीची नोंद करून घ्यावी. तसेच जाहिरातीत दिल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची यादी करावी व त्याप्रमाणे कागदपत्रांची जमवाजमव करावी.

३) जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहिल्यानंतर उमेदवाराने/अर्जदाराने पुढील प्रक्रिया सुरु करावी. अर्जदाराने IPPB BHARTI 2024 या परीक्षेसाठी नोंदणी करावी. नोंदणी करताना आपण आपले स्वतःचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव तसेच आडनाव बिनचूक टाकावे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नावामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करता येत नाहीत त्यामुळे अर्जदारांनी अगोदरच सर्व स्पेलिंग व नवे बरोबर/बिनचूक टाकावीत. त्याचबरोबर आपला मोबाईल क्रमांक व इ मेल आयडी बरोबर द्यावा जेणेकरून भरती प्रक्रियेत असताना महत्वाचे संदेश व ओटीपी येतील आणि आपली अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ होईल.

४) IPPB BHARTI 2024 या परीक्षेसाठी अर्जदाराने नोंदणी केल्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात केल्यावर पुन्हा एकदा आपले नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, आडनाव तपासून पाहावे व उर्वरित अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

५) अर्जाची सुरुवात झाल्यानंतर अर्जदाराने अर्जामध्ये आपल्या जातीचा आणि उपजातीचा योग्य उल्लेख करायचा आहे. त्याचप्रमाणे शारीरिक अपंगत्व असेल व इतर आरक्षणासंबंधी माहिती असेल ती एकदम बिनचूक भरायची आहे. एकदा भरलेली माहिती नंतर एडीट करता येत नाही त्यामुळे अगोदरच पर्याय निवडताना बिनचूक व योग्य पर्याय निवडायचा आहे. पडताळणीच्या वेळी आपण अर्जात भरलेली माहिती व आपली कागदपत्रांवरील माहिती याचे तंतोतंत साम्य असणे महत्वाचे आहे. साम्य आढळून आले तरच उमेदवारास बाद केले जात नाही. विसंगती आढळून आल्यास भरती प्रक्रियेमधून उमेदवाराला/अर्जदाराला बाद करण्यात येते. यासंबंधी अधिकार ज्या त्या भरती प्रक्रियेच्या अधिकारी तसेच संस्था यांना असतात. त्यामुळे अर्जात योग्य ती माहिती भरावी.

६) अर्जदाराने संपूर्ण वैयक्तिक माहिती अचूक भरल्यानंतर आपला संपर्कासाठी व कार्यालयीन व्यवहारासाठी पोस्टाचा पत्ता व्यवस्थित टाकणे गरजेचे आहे. भरती प्रक्रियेदरम्यान महत्वाच्या कागदपत्रांची देवाणघेवाण होण्यासाठी व कार्यालयीन व्यवहार सुकर व व्यवस्थित होण्यासाठी पत्ता व पिनकोड अचूक टाकणे. जेणेकरून भरती प्रक्रियेत काही अडचणी निर्माण होणार नाहीत. शक्यतो कार्यालयीन व्यवहार हा पत्र व्यवहाराने केला जातो त्यामुळे पत्ता व पिनकोड अचूक असणे गरजेचे आहे.

७) अर्जदाराने अर्जामध्ये आपली शैक्षणिक माहिती जसे की दहावी, बारावी, पदवी,पदव्युत्तर पदवीचे मार्क्स तसेच उत्तीर्ण झालेले वर्ष योग्य व खरे टाकणे महत्वाचे आहे. कारण पडताळणी वेळी अर्जात भरलेली माहिती व कागदपत्रांवर किंवा प्रमाणपत्रांवर असणारी माहिती यांच्यात साम्य आढळून येते की नाही हे तपासले जाते व साम्य आढळून आल्यास उमेदवारास पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाते. मात्र माहितीमध्ये विसंगती आढळून आल्यास उमेदवार/अर्जदारास भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात बाद करण्यात येऊ शकते. त्यामुळे खरी व बिनचूक माहिती अर्जामध्ये भरावी.

८) अर्जदाराकडे किती भाषांचे ज्ञान आहे हे बघितले जाते. व तसा पर्याय निवडावा लागतो. त्यामुळे ज्या ज्या भाषा अवगत असतील व अवगत असणाऱ्या भाषांपैकी पर्यायात असणाऱ्या भाषांची योग्य निवड करायची आहे.

९) जाहिरातीमध्ये परीक्षेसाठी असणारी परीक्षा केंद्रे यांची यादी दिलेली असते. त्या यादीमध्ये दिलेल्या परीक्षा केंद्रापैकी आपल्या गावाजवळील/शहराजवळील परीक्षा केंद्र अर्जदार/उमेदवारांनी निवडायचे आहे. परीक्षा केंद्रांचा योग्य तो पसंतीक्रम द्यायचा आहे. म्हणजे परीक्षेस पोहोचण्यात काही अडथळा निर्माण होणार नाही. एकदा सुरुवातीलाच परीक्षा केंद्राची व्यवस्थित निवड करायची आहे.

१०) अर्जामध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेल्या फॉरमॅट व साईझ नुसारच अपलोड करणे. जसे की स्वतःचा अलीकडील दिवसातला पासपोर्ट फोटो तसेच स्वतःची सही व इतर आवश्यक कागदपत्रे मागणीनुसार व आवश्यकतेनुसार अर्जात अपलोड करावीत. तसेच काही अर्जांमध्ये स्व हस्ताक्षरात लिहिलेले डिक्लरेशन सुद्धा अपलोड करावे लागते ते सुद्धा नियामनुसार अपलोड करावे.

११) वरील अर्जातील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदारांनी/उमेदवारांनी परीक्षेसाठी लागणारे शुल्क प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल त्या पद्धतीने शुल्क भरून घ्यावे व शुल्क भरून झाल्यावर एकदा अर्ज पुन्हा एकदा पडताळून पाहावा व सर्व माहिती योग्य व बिनचूक भरलेली असेल व सर्व कागदपत्र अपलोड केली असल्यास अर्ज जमा करावा. अर्ज जमा केल्यानंतर शुल्क भरल्याची पीडीएफ व परीक्षेच्या अर्जाची एक पीडीएफ अर्जदाराने/उमेदवाराने डाउनलोड करून घ्यावी. म्हणजे पुढील भरती प्रक्रियेत मागणीनुसार सादर करता येईल किंवा गरज भासल्यास या अर्जाच्या पीडीएफ व शूल भरल्याच्या पीडीएफ चा आधार घेता येईल. अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करताना काळजी घ्यायची आहे.

IPPB BHARTI 2024|इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती २०२४

NAME OF THE EXAMINATION :

IPPB BHARTI 2024

NAME OF THE POSTS :

NONAME OF THE POST
1EXECUTIVE (Associate consultant)
2EXECUTIVE (Consultant)
3EXECUTIVE (Senior Consultant)

NUMBER OF POSTS :

Number of posts are given below.

Total 54 posts are going to be recruited by IPPB BHARTI 2024

IPPB BHARTI 2024 EDUCATIONAL QUALIFICATION :

Required educational qualification for examination of IPPB BHARTI 2024 is as follows:

NAME OF THE POST EDUCATIONAL QUALIFICATION
1) EXECUTIVE (Associate consultant)i)BE/B.TECH (computer science/information technology/electronics) OR MCA(Master in Computer Application) OR BCA/B.SC ( Computer Science/Information Technology/ Electronics) ii) 01 Years experience
2) EXECUTIVE (Consultant)i) BE/B.TECH ( Computer Science/ Information Technology/ Electronics) OR MCA ( Master in Computer Application) OR BCA/B.SC (Computer Science/Information Technology/Electronics) ii) 04 years experience
3) EXECUTIVE (Senior Consultant)i) BE/B.TECH ( Computer Science/ Information Technology/ Electronics) OR MCA ( Master in Computer Application) OR
BCA/B.SC (Computer Science/Information Technology/Electronics) ii) 06 years experience

LAST DATE TO APPLY ONLINE :

Last date for application of IPPB BHARTI 2024 is as follows.

OFFICIAL NOTIFICATION :

Click on below link to visit official notification of IPPB BHARTI 2024.

CLICK HERE to visit official notification

IPPB BHARTI 2024 OFFICIAL WEBSITE :

You can visit official website by clicking on given below link.

CLICK HERE for Official website

IPPB BHARTI 2024 APPLY ONLINE :

Click on the link to apply online for IPPB BHARTI 2024.

CLICK HERE to apply online

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न) :

१) अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

उत्तर : अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२४ आहे.

२) इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत किती पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे?

उत्तर : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एकूण ०३ पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे.

तुम्ही इतर परीक्षा जाहिराती पाहू शकता :

INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024

CSIR UGC NET 2024