DRDO DMRL BHARTI 2024

DRDO DMRL BHARTI 2024|संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा भरती 2024

DRDO DMRL BHARTI 2024|संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा भरती २०२४

DRDO DMRL BHARTI 2024

DRDO DMRL BHARTI 2024|संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा भरती २०२४

परिक्षेचे नाव DRDO DMRL BHARTI 2024|संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा भरती २०२४
पदाचे नावअप्रेंटीस
पदसंख्या १२७ पदे
शैक्षणिक पात्रता संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४
जाहिरात पाहा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणी करा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा

DRDO DMRL BHARTI 2024|संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा भरती २०२४

परीक्षेचे नाव :

DRDO DMRL BHARTI 2024|संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा भरती २०२४

पदाचे नाव :

संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळेमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. खालील पदासाठी भरती प्रक्रिया होणार असून उमेदवारांनी त्वरित अर्ज करावेत.

पद : अप्रेंटीस

पदसंख्या :

एकूण १२७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. १२७ जागांची विविध पदांमध्ये केलेली आहे.

अ क्र पदाचे/ट्रेडचे नाव पद संख्या
फिटर २०
टर्नर ०८
मशिनीस्ट १६
वेल्डर ०४
इलेक्ट्रिशियन १२
एलेक्ट्रॉनिक्स०४
COPA६०
कारपेंटर ०२
बुक बाईंडर ०१
एकूण पदे : १२७

शैक्षणिक पात्रता :

१) संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा.

उमेदवाराने आपणास कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी लागणाऱ्या ITI च्या संबंधित ट्रेड मधील कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्याने/उमेदवाराने कोर्स पूर्ण केलेला असावा तरच उमेदवार संबंधित पदासाठी अर्ज करण्यास पात्र असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

अर्ज करण्याची शेवटची तारीख खाली दिलेली आहे त्या शेवटच्या तारखेच्या आधीच उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या वेळी तांत्रिक अडचणी निर्माण होतात त्यामुळे आधीच वेळेत अर्ज सादर करायचा आहे.

जाहिरात पाहा :

उमेदवारांनी/अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी. जाहिरात पाहण्यासाठी खाली एक लिंक दिली आहे.त्या लिंक वर क्लिक करून उमेदवार संपूर्ण जाहिरात वाचू शकतो.

अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :

अधिकृत वेबसाईट बघणे देखील आवश्यक आहे कारण जाहिराती मध्ये दिलेली माहिती तपासून बघणे आवश्यक आहे. जाहिरातीबद्दल खरी माहिती दिली आहे की नाही हे अधिकृत वेबसाईट वर तपासून पाहणे गरजेचे आहे. अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण जाहिरात पाहावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली संकेतस्थळ दिलेले आहे. त्यावर क्लिक करून उमेदवार आपले ऑनलाईन अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी नोंदणी करणे गरजेचे आहे तरी उमेदवारांनी खाली नोंदणीसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करताना उमेदवार/अर्जदारांनी घ्यावयाची काळजी :

अर्ज करत असताना उमेदवारांनी खालीलप्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे.काळजीपूर्वक अर्ज करणे आवश्यक आहे.

१) अर्ज करत असताना उमेदवारांनी आधी जाहिरात व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे. जाहिराती मध्ये काय काय माहिती दिली आहे ती एकदा वाचून घेणे.त्यानंतर त्या मध्ये विविध स्वरुपाची माहिती वाचून झाल्यानंतर आपण अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे व आपण वाचलेली जाहिरात व अधिकृत वेबसाईट मधील माहिती याचा ताळमेळ बसतो का याची खात्री करून घ्यायची आहे.

२) अर्ज करताना उमेदवाराने आपला अलीकडील दिवसामध्ये काढलेला फोटो सोबत ठेवायचा आहे. गरज पडल्यास तो पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे. तसेच जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार त्या शाहीचा पेन वापरून स्वतःची सही करायची आहे संबंधित साईझ चा फोटो सोबत ठेवायचा आहे.

३) जाहिराती मध्ये दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत व अर्ज करत असताना ज्या ज्या वेळी जी जी कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतील त्या त्या वेळी ती संबंधित कागदपत्रे अर्जामध्ये अपलोड करायची आहेत.

४) अर्जामध्ये आपण आपली माहिती भरताना जी कागदपत्रांमध्ये माहिती आहे तीच भरावी कुठलीही खोटी किंवा अंदाजे माहिती भरू नये. कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करूनच मग आपली माहिती भरायची आहे. आपली अर्जात भरलेली माहिती व कागदपत्रांवरील माहिती यामध्ये साम्य असणे फार गरजेचे आहे. कागदपत्र पडताळणी वेळी भरलेला अर्ज व आपली कागदपत्रे यामध्ये साम्य असायलाच हवे.साम्य आढळून न आल्यास उमेदवाराला बाद केले जाऊ शकते. त्यामुळे अर्ज करताना उमेदवारांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

५) आपली शैक्षणिक माहिती खरी भरावी. सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांची वेळेत पूर्तता करावी म्हणजे कोणत्याही नाहक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. निवड प्रक्रियेवेळी आपल्याकडे सर्व कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याची वेळीच पूर्तता करावी.

६) आपले शिक्षण ज्या क्षेत्रात म्हणजे ट्रेड मध्ये झाले आहे त्या ट्रेड मधील पदासाठीच अर्ज करायचा आहे. इतर ट्रेड साठी अर्ज केल्यास तो अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे आपले शिक्षण झालेल्या संबंधित ट्रेड मधेच आपण अर्ज करायचा आहे.त्यामुळे पुढील निवड प्रक्रिया सोपी जाईल.

७) अर्ज करताना ट्रेड चा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे व नंतरच अर्ज करायचा आहे. म्हणजे आधी आपण कोणत्या ट्रेड साठी कोणती प्रमाणपत्रे आवश्यक आहेत व कोणत्या ट्रेड साठी कोणता आय टी आय कोर्स आवश्यक आहे ते तपासावे व नंतरच अर्ज करण्यास सुरुवात करावी.

८) उमेदवार/अर्जदारांनी एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे कि उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी दिलेल्या लिंक वर नोंदणी करणे सुद्धा गरजेचे आहे व अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज देखील भरायचा आहे. त्यामुळे या दोन्ही पायऱ्या पूर्ण करणे उमेदवारांना आवश्यक आहेत.

९) अर्ज करत असताना सर्व माहिती अचूक व कुठल्याही प्रकारची नावात चूक करायची नाही. एकदा अर्ज पूर्ण सादर झाल्यास झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करणे शक्य नाही म्हणून अगोदरच अर्ज करताना सर्व बाबी व्यवस्थित तपासून व बिनचूक भरायच्या आहेत. म्हणजे कुठल्याही गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ उमेदवारावर येणार नाही.

१०) उमेदवारांनी/अर्जदारांनी एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे डी आर डी ओ कडून कुठल्याही प्रकारचा टीए/डीए प्रदान करण्यात येणार नाही किंवा पुरवण्यात येणार नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मागणीचा अधिकार उमेदवार/अर्जदारांना असणार नाही याची नोंद घेणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी व्यवस्थित जाहिरात पहावी, अधिकृत वेबसाईट पहावी व त्यावरील सर्व मजकूर वाचूनच अर्ज सादर करावा.अश्याप्रकारे उमेदवारांनी अर्ज करत असताना वरील सर्व बाबींची काळजी घ्यावी.

DRDO DMRL BHARTI 2024|संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा भरती २०२४

DRDO DMRL BHARTI 2024 NAME OF THE EXAMINATION :

DRDO DMRL EXAM 2024

DRDO DMRL BHARTI 2024 NAME OF THE POST :

DRDO recruiting for Apprentice post.

DRDO recruiting different types of post. All detail information about different posts is as follows :

DRDO DMRL BHARTI 2024

SR.NO.NAME OF THE TRADE VACANCY
1Fitter20
2Turner08
3Mechinist16
4Welder04
5Electrician12
6Electronics04
7COPA60
8Carpenter02
9Book Binder01
Total vacancies : 127

NUMBER OF POST :

Total posts : 127 post.

Total 127 posts are to be fulfilled by DRDO for apprentice.

DRDO DMRL BHARTI 2024 EDUCATIONAL QUALIFICATION :

ITI in relevant trade.

Candidate must have to complete a relevant trade course in ITI from recognized institute.

DRDO DMRL BHARTI 2024 LAST DATE OF ONLINE APPLICATION :

Last date of filling online application form is given below. Candidate can click on that link and apply for the particular post.

DRDO DMRL BHARTI 2024 NOTIFICATION :

Notification of the examination is the first step towards recruiting process so candidate must have to go through it. By clicking on given website link.

CLICK HERE for official Notification

DRDO DMRL BHARTI 2024 OFFICIAL WEBSITE :

After studying about notification second step is to surf official website for confirmation of the notification. Click on the below website link to visit official website.

CLICK HERE for official website of DRDO DMRL

DRDO DMRL BHARTI 2024 APPLY ONLINE :

Candidate can apply by clicking on below link but there are two steps for apply for this post.

Firstly candidate have to register online for the given post and thereafter candidate can apply online and fill up the examination form. So Registration link and online application link are given below. So candidate can do further process smoothly.

CLICK HERE FOR REGISTRATION

CLICK HERE FOR ONLINE APPLICATION

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न) :

१) अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर :अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे.

२) अर्ज करताना नोंदणी करणे आवश्यक आहे का?

उत्तर : अर्ज करत असताना उमेदवारांनी नोंदणी करणे व ऑनलाईन अर्ज या दोन्ही बाबी आवश्यक आहेत.

RELATED JOB ALERTS :

CSIR UGC NET 2024

ARDE PUNE BHARTI 2024