CSIR UGC NET 2024

CSIR UGC NET 2024|वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी २०२४

CSIR UGC NET 2024

CSIR UGC NET 2024|वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी २०२४

परीक्षेचे नाव CSIR UGC NET 2024
(वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी २०२४)
पदाचे नाव १) JRF
२) LS (सहायक प्राध्यापक)
पदसंख्या निश्चित दिलेली नाही
शैक्षणिक पात्रता ५५% गुणांसह
M.sc/BE/B.TECH/B.PHARMA/MBBS किंवा समतुल्य
(SC/ST/OBC/PWD : ५०% गुण)
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२४
जाहिरात पाहा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
परीक्षा दिनांक २५, २६ आणि २७ डिसेंबर २०२४

CSIR UGC NET 2024|वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी २०२४

परीक्षेचे नाव :

CSIR UGC NET 2024|वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी २०२४

पदाचे नाव :

१) JRF (ज्युनियर रिसर्च फेलोशिप)

2) LS/सहायक प्राध्यापक

पदसंख्या :

या भरती साठी पदसंख्या निश्चित दिलेली नाही.उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देऊन काही माहिती अद्ययावत झाली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.कारण अद्ययावत माहिती ही अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असते.

शैक्षणिक पात्रता :

या पद भरती साठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

१) ५५ % गुणांसह MSC/BE/B.TECH/B.PHARMA/MBBS किंवा समतुल्य

SC/ST/OBC/PWD करिता ५०% गुण असायला हवेत.

वयोमर्यादा :

१) JRF : २८ वर्षांपर्यंत

२) LS (LECTURERSHIP) /सहायक प्राध्यापक : वयाची अट नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

CSIR UGC NET 2024|वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी २०२४

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख खाली दिली आहे.

जाहिरात पाहा :

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व सविस्तर जाहिरात पाहा:

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :

CSIR ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा :

CSIR UGC NET 2024 या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्यसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी/अर्जदारांनी घ्यावयाची काळजी :

अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

१)अर्ज करत असताना उमेदवारांनी आपण कोणत्या परीक्षेसाठी अर्ज करत आहोत याची खात्री करून घ्यावी.

२) अर्ज करत असताना आपण शैक्षणिक रित्या दिलेल्या पदासाठी पत्र आहोत का याची खात्री उमेदवारांनी करावी.जाहिरातीमध्ये दिलेल्या पदव्यापैकी एक पदवी उमेदवारांनी ग्रहण केलेली असावी. तरच उमेदवारांना या परीक्षेसाठी पात्र होता येईल अन्यथा अर्जदार या परीक्षेसाठी पात्र असणार नाही.याची नोंद अर्जदार/उमेदवार यांनी घ्यायची आहे.

३) अर्जदाराने वयोमर्यादा ओलांडलेली नसावी. सहायक प्राध्यापक पदासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. उमेदवार कितीही वयाचा असेल तरीही तो सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करू शकतो. परंतु ज्युनियर रिसर्च फेलोशिप साठी पात्रतेच्या अटी निश्चित केलेल्या आहेत. फेलोशिपसाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय २८ वर्षापर्यंत असावे. त्या पेक्षा जास्त वय असलेले उमेदवार पात्र असणार नाहीत याची अर्ज करताना काळजी घ्यायची आहे. वयोमर्यादा नियमाप्रमाणे असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यास हरकत नाही. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी म्हणजे वयोमर्यादेचा संभ्रम राहणार नाही व अर्ज करताना सुखकर होईल.

४) अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचावीच म्हणजे तारखांबद्दल अडचणी निर्माण होणार नाहीत.अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरातीमध्ये जाहीर केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे २१ मे २०२४. त्या आधीच सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज करून घ्यायचे आहेत जेणेकरून नंतर अडचणी निर्माण होणार नाहीत. शेवटच्या तारखेदरम्यान वेब साईट वरती लोड येत असल्याकारणाने उमेदवारांना तांत्रिक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे लवकर अर्ज भरण्याची सुरुवात उमेदवारांनी करायची आहे व आपला अर्ज शेवटच्या तारखेच्या आतच भरून घ्यायचा आहे.

५) उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदरील जाहिरात पहावी व त्याचा अभ्यास करावा जेणेकरून अर्ज करता असताना अडचणी निर्माण होणार नाहीत.जाहिरात पाहण्यासाठी वरती त्याची लिंक दिली आहे. त्या लिंक वर क्लिक करून उमेदवार सविस्तर जाहिरात वाचू शकतात.याचा फायदा अर्ज करताना नक्की होतो त्यामुळे जाहिरात अवश्य वाचावी.

६) उमेदवारांना अजून काही सखोल माहिती या परीक्षेबद्दल किंवा परीक्षा घेत असलेल्या संस्थेबद्दल घ्यायची असेल तर उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करायचे आहे व तिथून संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे. अर्ज करताना काही संभ्रम झाल्यास अवश्य अधिकृत वेबसाईट वाचावी म्हणजे आपणाला खरी व थेट माहिती सबंधित परीक्षेबाबत मिळेल.

७) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वरती तक्त्यामध्ये व सविस्तर स्पष्टीकरण देत असताना लिंक दिलेली आहे त्या लिंक चा वापर करून आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी जाहिरात वाचल्यानंतर अधिकृत वेबसाईट पहावी व त्यांनतर आपली सर्व कागदपत्र जमा करून ठेवावेत व वेळोवेळी अपलोड करावेत. अश्याप्रकारे दिलेल्या वेबसाईट चा वापर करू अर्ज करावा.

८) अर्ज करत असताना आपले सर्व कागदपत्रे जवळ ठेवावीत जेणेकरून माहिती भरताना अडथळा निर्माण होणार नाही.सर्व कागदपत्र व्यवस्थित अपलोड करावीत. अर्ज करत असताना स्वतःच्या नावाची स्पेलिंग तसेच वडिलांचे नाव, आईचे नाव, न चुकता भरावे. आपल्या जातीसंबंधी व्यवस्थित उल्लेख करावा एकदा अर्ज पूर्ण भरून जमा केल्यास यामध्ये बदल करता येत नाहीत त्यामुळे आधीच काही चुकणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यायची आहे.

९) अर्ज करत असताना उमेदवाराने आपला अलीकडील दिवसात काढलेला पासपोर्ट फोटो अपलोड करावा जेणेकरू परीक्षा प्रवेशाच्या वेळी अडचणी निर्माण होणार नाहीत. त्याचप्रमाणे आपली सही व्यवस्थित करावी म्हणजे भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात सहीमध्ये कुठलीही तफावत जाणवता कामा नये.

१०) उमेदवारांनी अर्ज करत असताना आपली खरी माहिती भरणे अत्यंत गरजेचे आहे सर्व माहिती आपण खरी व कागदपत्रांवर असणारी भरत आहोत ना याची खात्री उमेदवारांनी करून घ्यायची आहे. तंतोतंत खरी माहिती भरणे गरजेचे आहे कारण पडताळणी च्या वेळी कागदपत्रे व अर्जामध्ये भरलेली माहिती याची सांगड असणे व ती माहिती तंतोतंत जुळणे फार गरजेचे आहे. कागदपत्रे व अर्ज यामधील माहितीमध्ये तफावत आढळल्यास अर्जदाराला बाद करण्यात येऊ शकते व त्याचे चयन थांबवले जाऊ शकते. त्यामुळे अर्जदारांनी भरती प्रक्रियेला सामोरे जाताना सर्वांगीण काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

CSIR UGC NET 2024
(वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी २०२४)

CSIR UGC NET 2024 NAME OF THE EXAMINATION :

CSIR UGC NET 2024

NAME OF THE POST :

Name of the post are given below which CSIR recruiting currently.

A) JRF (JUNIOR RESEARCH FELLOWSHIP)

B) LS(LECTURERSHIP)/ ASSISSTANT PROFESSOR

these are the posts CSIR will fulfilled conducting the exam CSIR UGC NET 2024

CSIR UGC NET 2024 NUMBER OF THE POST :

Number of posts are not given officially by CSIR and UGC. For further updated information about posts candidate should have to follow official website and update yourself about the recruitment process.

CSIR UGC NET 2024 EDUCATIONAL QUALIFICATION :

a) MSC/BE/B.TECH/B.PHARMA/MBBS or Equivalent degree with at least 55% marks

(SC/ST/OBC/PWD: with at least 50% marks)

For more information please do follow official website and check educational qualification section. Study them and then fill the examination form gently.

CSIR UGC NET 2024 LAST DATE TO FILL UP APPLICATION FORM :

Last date to fill up application form of CSIR UGC NET 2024 exam is given below.

CSIR UGC NET 2024 NOTIFICATION :

For official notification of CSIR UGC NET 2024 is given below. Please click on the given link and go through the detailed notification of particular examination.

For official notification CLICK HERE

CSIR UGC NET 2024 OFFICIAL WEBSITE :

Official website is very important to study about particular examination please go through the official website for detail information before filing up online examination form.

For official website CLICK HERE

CSIR UGC NET 2024 APPLY ONLINE :

Apply online for the examination before last date given above. For filling up the examination application form gently go through the notification, official website and then fill the application form using a link which given below.

CLICK HERE to Apply online for CSIR UGC NET 2024

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न) :

१) अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?

उत्तर : अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२४ आहे. त्याआधीच उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

२) परीक्षा दिनांक काय आहे?

उत्तर : जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार २५ , २६ आणि २७ डिसेंबर २०२४ या दिवशी परीक्षा होणे अपेक्षित आहे परंतु यामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी वारंवार भेट देणे आवश्यक आहे.

RELATED JOB ALERTS :

ARDE PUNE BHARTI 2024

NVS BHARTI 2024