EASTERN RAILWAY BHARTI 2024

EASTERN RAILWAY BHARTI 2024

EASTERN RAILWAY BHARTI 2024
ईस्टर्न रेल्वे भरती या भरती प्रक्रियेमधून गुड्स ट्रेन मॅनेजर पदासाठी एकूण १०८ जागांसाठी होतकरू व भरतीची संपूर्ण अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज २७ मे २०२४ पासून सुरु होतील. तेव्हा अर्जदार २५ जून २०२४ पर्यंत अर्ज करू शकतील.

EASTERN RAILWAY BHARTI 2024

EASTERN RAILWAY BHARTI 2024|पूर्व रेल्वे भरती २०२४

परीक्षेचे नावEASTERN RAILWAY BHARTI 2024| पूर्व रेल्वे भरती २०२४
पदाचे नावGOODS TRAIN MANAGER (गुड्स ट्रेन मॅनेजर)
पदसंख्याएकूण पदे : १०८
शैक्षणिक पात्रताउमेदवार पदवीधर असावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख२५ जून २०२४
जाहिरात पाहायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पाहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
वयोमर्यादा४७ वर्षे
१०ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवातऑनलाईन अर्ज करण्यास २७ मे २०२४ पासून सुरुवात होईल.

EASTERN RAILWAY BHARTI 2024| पूर्व रेल्वे भरती २०२४

परिक्षेचे नाव :

EASTERN RAILWAY BHARTI 2024| पूर्व रेल्वे परीक्षा भरती २०२४

पदाचे नाव :

EASTERN RAILWAY BHARTI 2024 | पूर्व रेल्वे भरती २०२४ या परीक्षेसाठी खालील पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पदाचे नाव : गुड्स ट्रेन मॅनेजर (GOODS TRAIN MANAGER)

पदसंख्या :

EASTERN RAILWAY BHARTI 2024 या भरती मध्ये गुड्स ट्रेन मॅनेजर पदासाठी एकूण १०८ पदासाठी भरती होणार आहे.
एकूण पदे : १०८

शैक्षणिक पात्रता :

पूर्व रेल्वे ने गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी शैक्षणिक पात्रतेची अट घालून दिलेली आहे. पात्रतेची अर्हता पूर्ण करणारे उमेदवारच या पदासाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही विद्यापीठ संलग्न महाविद्यालयामधून पदवी प्राप्त केलेला असावा.

वयोमर्यादा :

पूर्व रेल्वे भरती २०२४ या भरतीसाठी वयोमर्यादा आखून दिली आहे.

EASTERN RAILWAY BHARTI 2024 या भरतीसाठी वयोमर्यादा:

वयोमर्यादा: ४७ वर्षे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

पूर्व रेल्वे भरती २०२४ साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केलेली आहे.

जाहिरात पाहा :

EASTERN RAILWAY BHARTI 2024| पूर्व रेल्वे भरती २०२४ ची अधिकृत जाहिरात उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचावी. म्हणजे भरती प्रक्रियेसंबंधी सखोल माहिती उमेदवारांना प्राप्त होईल व अर्ज करण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत. अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहा :

भरती प्रक्रियेमध्ये अधिकृत जाहिरात संपूर्ण पाहिल्यानंतर उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. त्याने जाहिरातीमधील सर्व बाबी लक्षात येतील. त्यामुळे अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा :

EASTERN RAILWAY BHARTI 2024 | पूर्व रेल्वे भरती २०२४ या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात २७ मे २०२४ पासून सुरु होईल. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज २७ मे २०२४ रोजी सुरु झाल्यानंतर खाली दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करून नोटीस बोर्ड पर्यायावर क्लिक करावे व नंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी पर्याय लिंक दिसेल त्यावर क्लिक करून आपण आपले ऑनलाईन अर्ज २५ जून २०२४ पूर्वी वेळेत भरायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करताना उमेदवारांनी घ्यायची काळजी :

१) उमेदवार/अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी EASTERN RAILWAY BHARTI 2024 | पूर्व रेल्वे भरती २०२४ या परीक्षेची अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अधिकृत जाहिरातीची वेबसाईट वरती तक्त्यामध्ये दिलेली आहे. त्या वेबसाईट वर क्लिक करून अर्जदाराने अगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी. जाहिरात वाचल्याने अर्ज करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत याचे स्पष्ट आकलन होते व जाहिरात वाचल्याने अर्ज करण्यास सोपे जाईल.

२) जाहिरात वाचल्यानंतर उमेदवाराने EASTERN RAILWAY BHARTI 2024 | पूर्व रेल्वे भरती २०२४ ही परीक्षा नेमकी कोणती संस्था किंवा शासकीय विभाग घेत आहे याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाईट वाचून त्यामधील माहिती व जाहिरातीतील माहिती याची व्यवस्थित सांगड घालावी व महत्वाच्या माहितीची नोंद करून घ्यावी. तसेच जाहिरातीत दिल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची यादी करावी व त्याप्रमाणे कागदपत्रांची जमवाजमव करावी.

३) जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहिल्यानंतर उमेदवाराने/अर्जदाराने पुढील प्रक्रिया सुरु करावी. अर्जदाराने EASTERN RAILWAY BHARTI 2024 | पूर्व रेल्वे भरती २०२४ या परीक्षेसाठी नोंदणी करावी. नोंदणी करताना आपण आपले स्वतःचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव तसेच आडनाव बिनचूक टाकावे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नावामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करता येत नाहीत त्यामुळे अर्जदारांनी अगोदरच सर्व स्पेलिंग व नवे बरोबर/बिनचूक टाकावीत. त्याचबरोबर आपला मोबाईल क्रमांक व इ मेल आयडी बरोबर द्यावा जेणेकरून भरती प्रक्रियेत असताना महत्वाचे संदेश व ओटीपी येतील आणि आपली अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ होईल.

४) EASTERN RAILWAY BHARTI 2024| पूर्व रेल्वे भरती २०२४ या परीक्षेसाठी अर्जदाराने नोंदणी केल्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात केल्यावर पुन्हा एकदा आपले नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, आडनाव तपासून पाहावे व उर्वरित अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

५) अर्जाची सुरुवात झाल्यानंतर अर्जदाराने अर्जामध्ये आपल्या जातीचा आणि उपजातीचा योग्य उल्लेख करायचा आहे. त्याचप्रमाणे शारीरिक अपंगत्व असेल व इतर आरक्षणासंबंधी माहिती असेल ती एकदम बिनचूक भरायची आहे. एकदा भरलेली माहिती नंतर एडीट करता येत नाही त्यामुळे अगोदरच पर्याय निवडताना बिनचूक व योग्य पर्याय निवडायचा आहे. पडताळणीच्या वेळी आपण अर्जात भरलेली माहिती व आपली कागदपत्रांवरील माहिती याचे तंतोतंत साम्य असणे महत्वाचे आहे. साम्य आढळून आले तरच उमेदवारास बाद केले जात नाही. विसंगती आढळून आल्यास भरती प्रक्रियेमधून उमेदवाराला/अर्जदाराला बाद करण्यात येते. यासंबंधी अधिकार ज्या त्या भरती प्रक्रियेच्या अधिकारी तसेच संस्था यांना असतात. त्यामुळे अर्जात योग्य ती माहिती भरावी.

६) अर्जदाराने संपूर्ण वैयक्तिक माहिती अचूक भरल्यानंतर आपला संपर्कासाठी व कार्यालयीन व्यवहारासाठी पोस्टाचा पत्ता व्यवस्थित टाकणे गरजेचे आहे. भरती प्रक्रियेदरम्यान महत्वाच्या कागदपत्रांची देवाणघेवाण होण्यासाठी व कार्यालयीन व्यवहार सुकर व व्यवस्थित होण्यासाठी पत्ता व पिनकोड अचूक टाकणे. जेणेकरून भरती प्रक्रियेत काही अडचणी निर्माण होणार नाहीत. शक्यतो कार्यालयीन व्यवहार हा पत्र व्यवहाराने केला जातो त्यामुळे पत्ता व पिनकोड अचूक असणे गरजेचे आहे.

७) अर्जदाराने अर्जामध्ये आपली शैक्षणिक माहिती जसे की दहावी, बारावी, पदवी,पदव्युत्तर पदवीचे मार्क्स तसेच उत्तीर्ण झालेले वर्ष योग्य व खरे टाकणे महत्वाचे आहे. कारण पडताळणी वेळी अर्जात भरलेली माहिती व कागदपत्रांवर किंवा प्रमाणपत्रांवर असणारी माहिती यांच्यात साम्य आढळून येते की नाही हे तपासले जाते व साम्य आढळून आल्यास उमेदवारास पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाते. मात्र माहितीमध्ये विसंगती आढळून आल्यास उमेदवार/अर्जदारास भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात बाद करण्यात येऊ शकते. त्यामुळे खरी व बिनचूक माहिती अर्जामध्ये भरावी.

८) अर्जदाराकडे किती भाषांचे ज्ञान आहे हे बघितले जाते. व तसा पर्याय निवडावा लागतो. त्यामुळे ज्या ज्या भाषा अवगत असतील व अवगत असणाऱ्या भाषांपैकी पर्यायात असणाऱ्या भाषांची योग्य निवड करायची आहे.

९) जाहिरातीमध्ये परीक्षेसाठी असणारी परीक्षा केंद्रे यांची यादी दिलेली असते. त्या यादीमध्ये दिलेल्या परीक्षा केंद्रापैकी आपल्या गावाजवळील/शहराजवळील परीक्षा केंद्र अर्जदार/उमेदवारांनी निवडायचे आहे. परीक्षा केंद्रांचा योग्य तो पसंतीक्रम द्यायचा आहे. म्हणजे परीक्षेस पोहोचण्यात काही अडथळा निर्माण होणार नाही. एकदा सुरुवातीलाच परीक्षा केंद्राची व्यवस्थित निवड करायची आहे.

१०) अर्जामध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेल्या फॉरमॅट व साईझ नुसारच अपलोड करणे. जसे की स्वतःचा अलीकडील दिवसातला पासपोर्ट फोटो तसेच स्वतःची सही व इतर आवश्यक कागदपत्रे मागणीनुसार व आवश्यकतेनुसार अर्जात अपलोड करावीत. तसेच काही अर्जांमध्ये स्व हस्ताक्षरात लिहिलेले डिक्लरेशन सुद्धा अपलोड करावे लागते ते सुद्धा नियामनुसार अपलोड करावे.

११) वरील अर्जातील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदारांनी/उमेदवारांनी परीक्षेसाठी लागणारे शुल्क प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल त्या पद्धतीने शुल्क भरून घ्यावे व शुल्क भरून झाल्यावर एकदा अर्ज पुन्हा एकदा पडताळून पाहावा व सर्व माहिती योग्य व बिनचूक भरलेली असेल व सर्व कागदपत्र अपलोड केली असल्यास अर्ज जमा करावा. अर्ज जमा केल्यानंतर शुल्क भरल्याची पीडीएफ व परीक्षेच्या अर्जाची एक पीडीएफ अर्जदाराने/उमेदवाराने डाउनलोड करून घ्यावी. म्हणजे पुढील भरती प्रक्रियेत मागणीनुसार सादर करता येईल किंवा गरज भासल्यास या अर्जाच्या पीडीएफ व शूल भरल्याच्या पीडीएफ चा आधार घेता येईल. अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करताना काळजी घ्यायची आहे.

सतत विचारले जाणारे प्रश्न :

प्रश्न: १) ऑनलाईन अर्जास प्रारंभ कधी होणार आहे?

उत्तर : EASTERN RAILWAY BHARTI 2024 या भरती साठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात २७ मे २०२४ पासून होणार आहे.

प्रश्न: २) अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर : अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२४ आहे. शेवटच्या तारखेपूर्वीच उमेदवारांनी अर्ज करून घ्यायचे आहेत.

तुम्ही इतर नोकरीविषयक जाहिराती पाहू शकता :

अशाच इतर नोकरीविषयक जाहिराती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर करा.

१) INDIAN ARMY DENTAL CORPS BHARTI 2024

2) INDIAN ARMY BSC NURSING 2024