INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024|भारतीय नौदल अग्निवीर भरती २०२४
INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024|भारतीय नौदल अग्निवीर भरती २०२४. भारतीय नौदलात अग्निवीर पदासाठी ०२/२०२४ बॅचसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक पात्रता तसेच अन्य माहिती आपण सविस्तर अभ्यासणार आहोत.
INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024|भारतीय नौदल अग्निवीर भरती २०२४
१ | परीक्षेचे नाव | INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024 (भारतीय नौदल अग्निवीर भरती २०२४) |
२ | पदाचे नाव | अग्निवीर |
३ | पदसंख्या | निश्चित पदसंख्या दिलेली नाही |
४ | शैक्षणिक पात्रता | ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण ( MATHEMATICS & PHYSICS) किंवा ५०% गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Automobiles/Computer science/Instrumentation Technology/Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. |
५ | अर्ज करण्याची शेवटची तारीख | २७ मे २०२४ |
६ | जाहिरात पाहा | येथे क्लिक करा |
७ | अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
८ | ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024|भारतीय नौदल अग्निवीर भरती २०२४
परीक्षेचे नाव :
INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024
(भारतीय नौदल अग्निवीर भरती २०२४)
या वरील पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
पदाचे नाव :
अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच
पदसंख्या :
पदसंख्या अजून निर्दिष्ट केलेली नाही.
पद्संख्येबाबत अद्ययावत माहितीसाठी अर्जदारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाईट तपासावी. व पद्संख्येबाबत माहिती मिळवावी.
शैक्षणिक पात्रता :
१) गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन ५०% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा.
किंवा
२) Mechanical/Electrical/Automobiles/Computer Science/Instrumentation Technology/Information Technology या पैकी कोणत्याही एका शाखेमधून ५०% गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
किंवा
३) भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
शारीरिक पात्रता :
उंची | |
पुरुष | 157 cm |
महिला | 157 cm |
वयोमर्यादा :
वयाची अट : जन्म ०१ नोव्हेंबर २००३ ते ३० एप्रिल २००७ दरम्यान झालेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
अग्निवीर या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज हा वेळेतच करायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : २७ मे २०२४
जाहिरात पाहा :
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरातीचे वाचन करा.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :
जाहिरात पाहिल्यानंतर अधिकृत वेबसाईट नक्की बघा व गरजेची माहिती त्यातून घ्या.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा :
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करा व आपला अर्ज ऑनलाईन सादर करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्जदारांनी/उमेदवारांनी घ्यावयाची काळजी :
१) अर्ज करत असताना अर्जदारांनी अगोदर संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी व जाहिराती मध्ये महत्वाचे मुद्दे काय काय दिलेले आहेत याची नोंद करून ठेवायची आहे. त्यानंतर जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता होण्याकडे उमेदवारांनी लक्ष केंद्रित करायचे आहे.
२) अधिकृत जाहिरात वाचल्यानंतर उमेदवारांनी खाली वरती तक्त्यात दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करायचे आहे म्हणजे आपण इंडिअन नेवी च्या अधिकृत संकेतस्थळावर पोहोचू जर जाहिराती मध्ये काही बाबी नमूद केल्या असतील तर अधिकृत वेबसाईट वरून गरजेची माहिती वाचून घ्यायची आहे. माहिती वाचल्यानंतर ती नोंद करून घ्यायची आहे. म्हणजे अर्ज करताना व कागदपत्र जमा करताना अडचणी निर्माण होणार नाहीत. व आपण सर्व अटी व शर्ती यांची पूर्तता करण्यास सज्ज असू. त्यामुळे अधिकृत वेबसाईट व जाहिरात सविस्तर वाचल्यानंतर व त्यातून गरजेची आवश्यक माहिती मिळवल्यानंतरच आपण अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
३) वरील जाहिरात व अधिकृत वेबसाईट वरून सर्व माहिती मिळवून झाल्यानंतर आपण अर्ज करायला सुरुवात करायची आहे.अर्ज करत असताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे जसे कि अर्ज करत असताना अर्जदाराने आपले नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव या नावांमध्ये कुठल्याही प्रकारची चूक करायची नाही. यामध्ये चूक झाल्यास आपणास त्यात नंतर बदल करता येत नाही. त्यामुळे अर्ज करतानाच सुरुवातीलाच सर्व गोष्टी व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत म्हणजे नंतर नाहक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.
४) त्या नंतर आपण आपला मोबाईल क्रमांक व इ-मेल आयडी व्यवस्थित टाकला आहे कि नाही याची खात्री करून घ्यायची आहे. कारण नंतर बऱ्याच वेळा आपणास ओटीपी हा नोंद केलेल्या क्रमांकावर व इ-मेल आयडी वर येत असतो. त्यामुळे नीट तपासूनच मोबाईल क्रमांक व इ-मेल आयडी टाकायचा आहे.
५) उमेदवारांनी आपली जात निवडण्याचा पर्याय असेल तर तो अचूक निवडायचा आहे. अर्ज दाखल केल्यानंतर नावाप्रमाणेच यामध्ये देखील कोणताही बदल करता येत नाही त्यामुळे जातीचा पर्याय निवडायचा असल्यास योग्य तो पर्याय व्यवस्थित निवडायचा आहे.
६) उमेदवारांनी आपण शैक्षणिक पात्रतेची अर्हता पूर्ण करत आहोत की नाही याची खात्री करून घ्यायची आहे व आपली सर्व शैक्षणिक माहिती अर्जामध्ये खरी टाकायची आहे म्हणजे पडताळणीच्या वेळी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. शैक्षणिक कागदपत्रांमधील माहिती व आपण अर्जात भरलेली शैक्षणिक माहिती यामध्ये साम्य असणे फार गरजेचे आहे. कारण कागदपत्र पडताळणीच्या वेळी अर्ज व आपण सादर केलेली कागदपत्रे यामध्ये साम्य आहे कि नाही हे तपासले जाते. त्यामुळे खरे कागदपत्रे सादर करणे व अर्जामध्ये खरी शैक्षणिक माहिती भरणे आवश्यक आहे.
७) अर्जदार/उमेदवारांनी जर शारीरिक पात्रतेची अट असेल तर त्या अटीप्रमाणे शारीरिक पात्रता पूर्ण केलेली असावी.
शारीरिक पात्रतेच्या संबंधी कुठलीही तडजोड स्वीकारली केली जात नाही त्यामुळे शहरीरिक दृष्ट्या सक्षम असणे व दिलेली शारीरिक पात्रतेची अर्हता पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
८) वरील सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर अर्ज हा वेळेतच सादर करायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख काय आहे याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटची तारीख जवळ आल्यानंतर काही तांत्रिक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते व अशा काही तांत्रिक कारणांमुळे आपला अर्ज भरायचा राहू शकतो त्यामुळे आपण अर्ज करताना लवकरच शेवटच्या तारखेच्या आतच अर्ज भरायचा आहे व आपले तांत्रिक कारणांमुळे होणारे नुकसान टाळायचे आहे.
९) अर्ज करत असताना उमेदवार/अर्जदारांनी आपला अलीकडील काळातला/दिवसातला काढलेला फोटो जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार अपलोड करायचा आहे. पासपोर्ट फोटो हा अलीकडच्या दिवसातीलच असावा म्हणजे पडताळणी वेळी संभ्रम निर्माण होणार नाही.तसेच उमेदवारांनी आपली सही व्यवस्थित अपलोड करायची आहे. अर्जामध्ये केलेली सही स्वतःची असावी. पडताळणी वेळी करायची सही व अर्जामध्ये केलेली सही यामध्ये सुसंगत पण असायला हवा. अशाप्रकारे अर्जदारांनी/उमेदारांनी अर्ज भरताना काळजी घ्यायची आहे.
INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024
(भारतीय नौदल अग्निवीर भरती २०२४)
NAME OF THE EXAMINATION :
INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024
NAME OF THE POST :
For recruitment of Indian Navy Agniveer Bharti 2024 name of the post is as below :
AGNIVEER (SSR) 02/2024 BATCH
NUMBER OF POST :
Number of posts are not mentioned yet by Indian Navy Agniveer Bharti Portal. Please do follow official website for update about Agniveer posts.
INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024 EDUCATIONAL QUALIFICATION :
Educational Qualification :
1) | Posses a 10+2 diploma in mathematics and physics from a board of school education recognized by the Ministry of Education, Government of India, with an overall minimum 50% marks OR |
2) | Having passed three years diploma programme in Engineering from one of the below stream Mechanics, Electrical, Automobiles, Computer Science, Instrumentation Technology and Information Technology with an overall grade point average of 50% from Central, state and UT recognized polytechnic Institute. OR |
3) | Candidate should pass with 50% aggregate marks in two years vocational programme that also include non vocational subjects in Physics and Mathematics from education boards recognized by the central, state, and union territories authorities. |
PHYSICAL QUALIFICATION :
MALE | FEMALE | |
HEIGHT | 157 CM | 157 CM |
AGE LIMIT :
Born between 01 November 2003 and 30 April 2007
JOB LOCATION :
ALL INDIA
INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024 LAST DATE FOR ONLINE APPLICATION :
LAST DATE FOR ONLINE APPLICATION FOR THE INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024 IS :
LAST DATE TO APPLY ONLINE : 27 MAY 2024
INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024 NOTIFICATION :
For official notification please do click on given website link.
CLICK HERE for official NOTIFICATION
INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024 OFFICIAL WEBSITE :
Click on below given link for visit Indian Navy official website.
CLICK HERE TO VISIT OFFICIAL WEBSITE
INDIAN NAVY AGNIVEER BHARTI 2024 APPLY ONLINE :
Below link is for online application process. Click on the below.
Online Application process will starts from 13 may 2024.
FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न) :
१) अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२४ आहे.
RELATED JOB ALERTS (तुम्ही अशाच इतर जाहिराती पाहू शकता) :