ARDE PUNE BHARTI 2024

ARDE PUNE BHARTI 2024|आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट

ARDE PUNE BHARTI 2024 |आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट पुणे भरती २०२४. या जाहिराती मध्ये २० जागांसाठी ०२ पदे भरली जाणार आहेत.१) ज्युनियर रिसर्च फेलो २) रिसर्च असोसिएट या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.तरी उमेदवारांनी /अर्जदारांनी ३१ मे २०२४ या तारखेच्या आधी संचालक, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआर डी ई) ,आर्मामेंट पोस्ट,पाषाण, पुणे ४११ ०२१ या पत्यावर आपले स्व हस्ताक्षरात लिहिलेले अर्ज पाठवणे आवश्यक आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

ARDE PUNE BHARTI 2024

ARDE PUNE BHARTI 2024

परीक्षेचे नाव ARDE PUNE BHARTI 2024
(आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट पुणे भरती २०२४ )
पदाचे नाव १) ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
२) रिसर्च असोसिएट (RA)
पदसंख्या २०
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पाहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज पोस्टाने पाठविणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता संचालक, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआर डी ई) ,आर्मामेंट पोस्ट,पाषाण, पुणे ४११ ०२१
नोकरी ठिकाण पुणे
१०परीक्षा फी/शुल्कफी/शुल्क नाही

ARDE PUNE BHARTI 2024|आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट पुणे भरती २०२४

परीक्षेचे नाव :

ARDE PUNE BHARTI 2024 आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट पुणे भरती २०२४

पदाचे नाव :

१) ज्युनिअर रिसर्च फेलो(JRF)

२) रिसर्च असोसिएट (RA)

वरील दोन पदांकरिता आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

पदसंख्या :

१) ज्युनिअर रिसर्च फेलो(JRF): पदसंख्या – १९

२) रिसर्च असोसिएट (RA) : पदसंख्या – ०१

एकूण २० पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून वरील दोन पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :

१) ज्युनिअर रिसर्च फेलो(JRF) : प्रथम श्रेणी BE/B.TECH व NET/GATE किंवा प्रथम श्रेणी M.SC व NET

२) रिसर्च असोसिएट (RA) : i) PhD ii) ME/M.TECH iii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :

वयोमर्यादा: किमान २८ वर्षे

१) अ. जा.: अ. ज. : ०५ वर्षे शिथिल

२) इतर मागासवर्गीय : ०३ वर्षे शिथिल

अर्ज करण्याची/पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख :

जाहिरात पाहा :

ARDE PUNE BHARTI 2024|आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट भरती २०२४ ची जाहिरात पाहण्यासाठी वरील तक्त्यामध्ये जाहिरातीची अधिकृत वेबसाईट दिली आहे. त्या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर जाहिरातीची संपूर्ण माहिती वाचता येणार आहे.

अधिकृत वेबसाईट :

अधिकृत वेबसाईट देखील वरील तक्त्यामध्ये दिलेली आहे.ताक्त्यामधील वेबसाईट क्लिक केले असता आपण अधिकृत संकेतस्थळावर पोहोचाल व त्यावर तुम्ही भरती संबंधीची अधिकृत माहिती वाची शकता व सविस्तर माहिती घेऊन अर्जाची पुढील प्रक्रिया करू शकता.

ऑनलाईन अर्ज :

या जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा नसून अर्ज हा पोस्टाने पाठवायचा आहे. याची नोंद सर्व उमेदवार व अर्जदारांनी घ्यायची आहे.त्यासाठी अर्ज पाठवण्यासाठी पत्ता खाली नमूद केला आहे.

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :

संचालक, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआर डी ई) ,आर्मामेंट पोस्ट,पाषाण, पुणे ४११ ०२१

वरील दिलेल्या पत्यावर अर्जदाराने अर्ज पाठवायचा आहे.अर्ज करत असताना पत्ता बिनचूक टाकावा जेणेकरून अर्ज दिलेल्या पत्यावर वेळेत पोहोचेल.

उमेदवारांनी/अर्जदारांनी घ्यावयाची काळजी :

१) उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिराती मधील अर्जाची प्रत छापून घ्यायची आहे.अर्जाचा नमुना दिलेल्या जाहिराती मधील नमुन्यासारखाच असेल.

२) अर्जाचा नमुना सदर जाहिरातीमध्ये दिलेला आहे त्याची छायांकित प्रत उमेदवारांनी काढायची आहे.

३) अर्ज उमेदवारांनी स्व हस्ताक्षराने भरायचा/लिहायचा आहे.

४) अर्जामध्ये खरी माहिती भरायची आहे.व कागदपत्रे देखील खरी सादर करायची आहेत. खोटी कागदपत्रे आढळल्यास उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल आणि त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येऊ शकते त्यामुळे सत्य माहिती भरणे व कागदपत्रे खरी सादर करणे गरजेचे आहे.

५) अर्जावर दिलेल्या रकान्यात पासपोर्ट साईझ फोटो लावायचा आहे. पासपोर्ट फोटो देखील स्व साक्षांकित असायला हवा याची नोंद अर्जदारांनी घ्यायची आहे. पासपोर्ट फोटो हा अलीकडील काळातील असावा. व त्यावर स्व साक्षांकन करणे आवश्यक आहे.

६) लघुसुचीबद्ध केलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखत किंवा लेखी परीक्षा दि १४ जून २०२४ वर शुक्रवार रोजी ए आर डी ई , पुणे येथे नियोजित दिवशी घेण्यात येईल. तारखेसंबंधी बदल करण्याचे अधिकार ए आर डी ई ला आहेत त्यामुळे अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे.

७) उमेदवारांनी अर्ज स्व हस्ताक्षरात व्यवस्थित भरल्यानंतर उपरोक्त दिलेल्या पत्यावर ३१ मे २०२४ या दिवसाच्या आधीच पोहोचतील याची काळजी घ्यायची आहे.दिलेल्या तारखेच्या आत अर्ज ए आर डी ई च्या पत्यावर पोहोचणे आवश्यक आहे.

८) मुलाखत किंवा लेखी परीक्षेला येताना उमेदवारांनी/अर्जदारांनी पडताळणी करिता बायोडेटाची प्रत आणि मूळ कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे.

९) मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे टीए किंवा डीए देण्यात येणार माहित याची नोंद घेणे .

१०) फेलोशिपसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना DRDO मध्ये समावेशाचा कुठलाही अधिकार नाही याची विशेष नोंद उमेदवारांनी/अर्जदारांनी घ्यायची आहे.या भरती मधून केवळ फेलोशिपसाठीच उमेदवारांची निवड करण्यात येईल. याच्या सविस्तर माहितीसाही अधिकृत जाहिरात वाचावी.म्हणजे निवडी बाबतीतील संभ्रम दूर होण्यास मदत होईल.

ARDE PUNE BHARTI 2024|आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट पुणे भरती २०२४

NAME OF THE EXAMINATION :

ARDE PUNE BHARTI 2024

NAME OF THE POST :

1JUNIOR RESEARCH FELLOW (JRF)
2RESEARCH ASSOCIATE (RA)

ARDE PUNE BHARTI 2024 NUMBER OF POST :

TOTAL NUMBER OF POST =20

JUNIOR RESEARCH FELLOW (JRF) =19

RESEARCH ASSOCIATE (RA) =01

ARDE PUNE BHARTI 2024 EDUCATIONAL QUALIFICATION :

JUNIOR RESEARCH FELLOW (JRF) : i) FIRST CLASS BE/B.TECH + NET/GATE OR ii) FIRST CLASS IN M.SC+NET

RESEARCH ASSOCIATE (RA) :

i) PhD ii) ME/M.TECH iii) 03 YEARS EXPERIENCE NEEDED.

OFFICIAL NOTIFICATION :

For official notification candidate have to visit official website which is given in above table. Please follow website of notification as a guideline for filling up the application form.

ARDE PUNE BHARTI 2024 OFFICIAL WEBSITE :

Official website is also given in the above table candidate have to visit that website and grab information about the whole recruitment.

APPLY ONLINE :

Candidate have not to apply online for this advertisement. Candidate should send application by post to given address before 31st may 2024.

SEND APPLICATION BY POST :

Send application by post to THE DIRECTOR, ARMAMENT RESEARCH AND DEVELOPMENT ESTABLISHMENT (ARDE), ARMAMENT POST,PASHAN,PUNE 411 021.

ARDE PUNE BHARTI 2024 APPLY THROUGH POST ON ADDRESS GIVEN BELOW :

ADDRESS TO SEND APPLICATION FORM IS GIVEN BELOW :

THE DIRECTOR, ARMAMENT RESEARCH AND DEVELOPMENT ESTABLISHMENT (ARDE), ARMAMENT POST,PASHAN,PUNE 411 021.

सतत विचारले जाणारे प्रश्न/ARDE PUNE BHARTI 2024 FAQ :

१) कोण कोणत्या व किती पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत?

उत्तर: JUNIOR RESEARCH FELLOW (JRF)

RESEARCH ASSOCIATE (RA) या दोन पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी अर्जदारांनी संबंधित शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करणे.

२) अर्ज कसा करावा?

उत्तर: अर्ज हा हस्ताक्षराने लिहून पोस्टाने दिलेल्या/ नमूद केलेल्या वेळेत पोस्टाने ऑफलाईन स्वरुपात पाठवायचा आहे. अर्ज हा ऑनलाईन स्वरूपाचा नसून अर्ज स्व हस्ताक्षराने लिहून दिलेल्या पत्यावर वेळेत पोस्टाने पाठवायचा आहे.

३) अर्ज कोणत्या पत्यावर पाठवायचा आहे ?

उत्तर : THE DIRECTOR, ARMAMENT RESEARCH AND DEVELOPMENT ESTABLISHMENT (ARDE), ARMAMENT POST,PASHAN,PUNE 411 021. (संचालक, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआर डी ई) ,आर्मामेंट पोस्ट,पाषाण, पुणे ४११ ०२१ ) या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. लिफाफ्यावर पत्ता अचूक टाकणे .

४) या जाहिरातीसाठी किती जागा भरल्या जाणार आहेत ?

उत्तर : या भरतीच्या जाहिरातीमधून एकूण २० जागा भरल्या जाणार आहेत.

५) डी आर डी ओ मध्ये समावेशाची शाश्वती आहे का ?

उत्तर : या भरती प्रक्रियेमधून डी आर डी ओ मध्ये समावेशाची शाश्वती नाही कारण फक्त ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट या पदांसाठीच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे व समावेशाचा अधिकार उमेदवारांना असणार नाही तसे जाहिराती मध्ये नमूद केलेले आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी.

६) परीक्षेचे स्वरूप काय असेल?

उत्तर: परीक्षेचे स्वरूप हे मुलाखत किंवा लेखी परीक्षा असेल. या संबंधी पूर्ण अधिकार ए आर डी ई कडे आहेत . अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट द्यावी.

७) अर्जाची प्रत कशी मिळवावी?

उत्तर : अर्जाची प्रत मिळवण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी. अधिकृत जाहिराती मध्ये अर्जाच्या नमुन्याची छापील प्रत दिलेली आहे. त्या प्रतीची छायांकित प्रत घेऊन आपण ती भरून पोस्टाने पाठवायची आहे. अशापद्धतीने आपण अर्जाची प्रत मिळवू शकतो.

८) मुलाखातीवेळी कोणती कागदपत्रे सोबत आणावी/

उत्तर: उमेदवारांनी मुलाखतीच्यावेळी बायोडाटा ची मूळ प्रत व सोबत आपली सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे आणावीत.

९) मुलाखातीवेळी उमेदवारांना/अर्जदारांना टीए/डीए देण्यात येईल का?

उत्तर: मुलाखातीवेळी उमेदवारांना कुठलाही प्रकारचा टीए/डीए देण्यात येणार नाही याची नोंद उमेदवारांनी/अर्जदारांनी घेणे.

    RELATED JOB ALERTS :

    NVS BHARTI 2024

    MAHAVITARAN BHARTI 2024

    PCMC FIREMAN BHARTI 2024

    UPSC CAPF BHARTI 2024