MAHAVITARAN BHARTI 2024|महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि.२०२४
MAHAVITARAN BHARTI 2024|महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. च्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची वेतन गट-४ मधील सेवाज्येष्ठतेनुसार ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी पदे भरण्याकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. विद्युत सहाय्यक या पदाचा ०३ वर्षे कंत्राटी सेवेचा काळ नियमांच्या अधीन राहून यशस्वी रित्या पूर्ण केल्यास त्या यशस्वी उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि. ही एक फार जुनी महाराष्ट्र राज्याची वीज वितरण कंपनी असून त्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे तरी सर्व होतकरू उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरायचे आहेत. सदरील अर्ज भरण्यासाठीची अधिकृत लिंक खाली तक्त्यात देण्यात येईल. त्या लिंक ला भेट देऊन आपण आपला अर्ज बिनचूक भरायचा आहे.त्यासाठी जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याची देखील लिंक खाली देण्यात आलेली आहे. या पदासाठी नियुक्ती झाल्यानंतर नियमानुसार ०३ वर्षे कंत्राटी स्वरुपात काम केल्यानंतर तंत्रज्ञ या पदावर कायम करण्याची अट महावितरण कडून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेच्या आत अर्ज सादर करून भरती प्रक्रिया पूर्ण करून पद मिळवायचे आहे.
MAHAVITARAN BHARTI 2024|महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि.:
१ | परीक्षेचे नाव | MAHAVITARAN BHARTI 2024 |
२ | पदाचे नाव | विद्युत सहाय्यक |
३ | पदसंख्या | पदे: ५३४७ |
५ | अर्ज करण्याची शेवटची तारीख | २० मे २०२४ |
६ | ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
७ | अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
८ | जाहिरात पाहा | येथे क्लिक करा |
परीक्षेचे नाव :
MAHAVITARAN BHARTI 2024|महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि.
पदाचे नाव :
विद्युत सहाय्यक
विद्युत सहायक पदासाठी महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि मध्ये ५३४७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पदसंख्या :
पदसंख्या : ५३४७ पदांसाठी MAHAVITARAN BHARTI 2024|महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि. मध्ये भरती प्रक्रिया होणार आहे. तरी सर्व होतकरू उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करून घ्यावा.
शैक्षणिक पात्रता :
MAHAVITARAN BHARTI 2024|महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि. मध्ये भरती साठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे ठेवण्यात आलेली आहे:
अ) | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण |
ब) | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलंस (इलेक्ट्रिक सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परिषद मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षांचा पदविका(वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
MAHAVITARAN BHARTI 2024|महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि. मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख खालीलप्रमाणे:
शेवटची तारीख : २० मे २०२४
ऑनलाईन अर्ज करा :
MAHAVITARAN BHARTI 2024|महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि. मध्ये भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी वरील दिलेल्या तक्त्यात लिंक प्रदान करण्यात आलेली आहे तरी त्या उमेदवारांनी/ अर्जदारांनी त्या लिंक वर क्लिक करून व्यवस्थित अर्ज भरून घ्यायचा आहे.
MAHAVITARAN BHARTI 2024 साठी वयोमर्यादा:
वयोमर्यादेचे निकष | |
अ | उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण व कमाल वय २७ वर्षे असणे आवश्यक आहे. |
ब | मागासवर्गीय व ई डब्ल्यू एस घटकातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिल राहील. |
क | दिव्यांग उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ही ४५ वर्षापर्यंत शिथिल राहील |
ड | माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४५ वर्षे राहील. |
इ | महावितरण कंपनी मधील पात्र कर्मचारी यांच्यासाठी वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही. |
ई | वायोमार्यादेबद्दल इतर सविस्तर माहिती जाहिराती मध्ये दिलेली आहे.उमेदवारांनी त्या माहितीचा अभ्यास करावा. |
MAHAVITARAN BHARTI 2024 महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी सर्वसाधारणपणे फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये घेण्यात येईल.
यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत माहिती तपासणे गरजेचे आहे.
अधिकृत वेबसाईट :
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि.ची अधिकृत वेबसाईट वरती तक्त्यात दिलेली आहे.अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्जदार/उमेदवार व्यवस्थित जाहिराती संबंधी सविस्तर माहिती घेऊ शकतात. व महावितरण कंपनी बद्दल काही माहिती हवी असले तर ती या अधिकृत वेबसाईट वरून मिळवू शकतात.या वेबसाईट अत्यंत सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे उमेदवार यावरून भेट देऊन सविस्तर माहिती मिळवू शकतो .
जाहिरात पाहा :
MAHAVITARAN BHARTI 2024|महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि. या २०२४ च्या जाहिरातीची सविस्तर माहिती घ्यायची असेल तर वरती तक्त्यामध्ये जाहिरात पाहा या मध्ये क्लिक केल्यास आपल्याला सविस्तर माहिती मिळून जाईल. ती माहिती व्यवस्थित वाचल्यानंतरच आपण आपला अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे. जेणेकरून अर्जामध्ये काही चुका होणार नाहीत याची काळजी उमेदवारांनी/अर्जदारांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
MAHAVITARAN BHARTI 2024 साठी उमेदवारांनी/अर्जदारांनी घ्यावयाची काळजी :
१) उमेदवारांनी अर्ज करत असताना महावितरण कडून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर जावूनच अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. उमेदवारांनी अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज करू नये. उमेदवारांनी केलेला ऑनलाईन अर्जच फक्त ग्राह्य धरण्यात येईल इतर कुठल्याही स्वरुपात सादर केलेला अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावयचा आहे.
२) उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आतच अर्ज करायचा आहे. अन्यथा अर्ज बाद समजला जाईल.
३) सदर पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवाराला ०३ वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करावे लागेल. ०३ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला तंत्रज्ञ या पदावर सेवेत कायम रुजू करण्यात येईल याची विशेष नोंद अर्जदाराने /उमेदवाराने घ्यायची आहे.
४) उमेदवारांनी वयाची अट पूर्ण करणे गरजेचे आहे.
5) त्याच पद्धतीने उमेदवाराने शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी. जाहिराती मध्ये यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्या संपूर्ण नियमांचा व निकषांचा विचार उमेदवाराने करायचा आहे. व त्या संबंधी सर्व कागदपत्रे व शिक्षण याची पूर्तता झाली आहे कि नाही याची खबरदारी उमेदवाराने घेणे गरजेचे आहे.त्यामुळे पुढील प्रक्रियेमध्येअडथळा निर्माण होणार नाही. व भरती प्रक्रिय सहज सोपी व सुरळीत पार पडेल.
६) उमेदवारांनी वेळोवेळी मागणीनुसार कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत गरजेचे आहे.
७) उमेदवारांनी संपूर्ण भरती प्रक्रियेमधील होणारे बदल, तारखांमध्ये होणारे बदल, नियमांमध्ये होणारे बदल याची सविस्तर माहिती घेण्यासाठी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर भेट देणे गरजेचे आहे. व स्वतःला भरती प्रक्रियेमध्ये अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.
MAHAVITARAN BHARTI 2024|महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी लि.
MAHAVITARAN BHARTI 2024 NAME OF THE EXAMINATION :
MAHAVITARAN BHARTI 2024
NAME OF POST :
VIDYUT SAHAYYAK (विद्युत सहाय्यक)
MAHAVITARAN BHARTI 2024 NUMBER OF POST:
POST : 5347 POST
LAST DATE FOR ONLINE APPLICATION:
LAST DATE FOR ONLINE APPLICATION
MAHAVITARAN BHARTI 2024 LAST DATE: 20 MAY 2024
MAHAVITARAN BHARTI 2024 NOTIFICATION:
In above table information about official notification is given. As well as the link of the official notification also provided in the above table. Candidate can visit that link and go through and study entire notification about mahavitaran bharti 2024.
MAHAVITARAN BHARTI 2024 OFFICIAL WEBSITE :
Link of the official website is also given in the above table. Candidate can visit that link and grab information about company they will going to apply for.
MAHAVITARAN BHARTI 2024 APPLY ONLINE :
Candidate should have to click on click here given website for apply online as well as candidate also apply on given website in the above table. Candidate have to follow only official website for applying online.
MAHAVITARAN BHARTI 2024 FAQ : सतत विचारले जाणारे प्रश्न :
उमेदवारांकडून सतत काही प्रश्न विचारले जातात ते खालीप्रमाणे आहेत.
१) ०३ वर्षे कंत्राटी कालावधी बाबत संभ्रम आहे त्या बद्दल माहिती द्यावी?
उत्तर : ०३ वर्षे कंत्राटी स्वरूपाचे काम केल्यानंतर नियमांनुसार तंत्रज्ञ या पदावर कायम स्वरूपी नियुक्ती देण्याबाबत महावितरण कंपनी कडून जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्य्तामुल्के त्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही.
२) अर्ज करत असताना कोणत्या पद्धतीने करावा?
उत्तर : उमेदवारांनी अर्ज करत असताना ऑनलाईन स्वरूपातच अर्ज करायचा आहे. अन्य कुठल्याही स्वरुपात केलेला अर्ज हा बाद करण्यात येईल असे जाहिराती मध्ये नमूद केलेलं आहे. ऑनलाईन लिंक वरती दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन आपण अर्ज सादर करायचा आहे.
३)MAHAVITARAN BHARTI 2024 किती पदांसाठी राबवली आहे?
उत्तर : ५३४७ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
४) कोणत्या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे?
उत्तर : विद्युत सहाय्यक या पदासाठी ५३४७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी वेळेत फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचे आहेत.
५) अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी ?
उत्तर : अर्ज करत असताना अधिकृत वेबसाईट वरुनच अर्ज करावा. अर्ज करत असताना माहिती व्यवस्थित बिनचूक भरावी. कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करावी. अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळालाच भेट द्यावी.
RELATED JOB ALERTS :
LINK 1 :- CLICK HERE
LINK 2 :- CLICK HERE
LINK 3 :- CLICK HERE